पुणे – लॉकडाऊन नियमात शिथिलता आल्यानंतर पुणे महापालिकेची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरातील फूटपाथसह इतर कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामावर असलेल्या आपल्या आई-बाबांना त्यांची चिमुरडेही मदत करीत आहेत.
दरम्यान, करोना विषाणूमुळे मुलांना तरी कसे घरी एकटे सोडायचे त्यामुळे ते त्यांनाही सोबत घेऊन येत आहेत.