Browsing Tag

pune municipal corporation

करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच

मृत्यू ओढावल्यास पालिका देणार एक कोटी पुणे - करोनाला अटकाव घालण्याऱ्या वैद्यकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका कर्मचारी, अधिकारी, डॉक्‍टर,…

पालिका कर्मचाऱ्यांनाही दोन टप्प्यात वेतन

निर्णयातून "ड' वर्गातील कर्मचाऱ्यांना वगळले पुणे - शहरात लॉकडाऊन असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनाही मार्चचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्‍त शेखर…

दिव्यांगांच्या मदतीसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष

पुणे - महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना संचारबंदीत स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत मिळावी, यासाठी महापालिका भवनात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे शहरातील दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब आणि…

घरोघरी येणाऱ्या पालिका पथकाला सहकार्य करा

महापौरांचे पुन्हा एकदा पुणेकरांना आवाहन पुणे - घरोघरी माहिती घेण्यासाठी येणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरी नागरिकांनी या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

आणखी 42 जण क्‍वारंटाइन

टान्झानियातील दहा जणांचीही तपासणी : पुढील तीन दिवस खडकी परिसर बंद पुणे - खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 14 जणांसह 32 जणांची सोमवारी करोना तपासणी करण्यात आली.…

‘आर्थिक दुर्बल घटकांना तातडीनं मदत द्यावी’

माजी उपमहापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : शहरातील सुमारे 42 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. तसेच दैनंदिन काम करून हे नागरिक कुटूंबाचे पोट भरतात. मात्र, 20 मार्च नंतर आधी राज्यशासन आणि नंतर केंद्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या…

गल्ल्यांमध्ये उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर होणार कारवाई

पुणे - कर्फ्यूच्या काळातही गल्ली बोळांमध्ये हातगाडीधारक किंवा बैठे विक्रेते विनापरवाना वस्तू आणि अन्य गोष्टींची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याला महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून सुरुवात केली आहे.…

नालेसफाईवर जीपीएस यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार

पावसाळापूर्व कामे सुरू : महापालिका प्रशासनाचा निर्णय पुणे - शहरातील नाले सफाईच्या कामात गैरव्यवहार होत असल्याची टीका कायमच होत असते. ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. या कामांवर आता एकाच ठिकाणाहून जीपीएस…

पालिकेची तिजोरी हळूहळू भरणार…

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 73 लाखांचा कर जमा पुणे - नवीन आर्थिक वर्षाची मिळकतकर बिले पालिकेने नागरिकांना ई-मेल तसेच मोबाइल वर मेसेजद्वारे लिंकने पाठविली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 3 हजार 242…

पालिकेकडून आर्थिक मदतीचे आवाहन

अकाऊंट नंबरसह आवश्‍यक वस्तूंची यादीही जाहीर पुणे - करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने नागरिक, नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध प्रकारच्या व्यावसायिक संघटना यांच्या सहकार्याने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये…