“निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार”; रोखठोकमधून संजय राऊतांच्या भाजपवर निशाणा
मुंबई : ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून परप्रांतीयांसंबंधी ...