‘जय हरी विठ्ठल.. राम कृष्ण हरी’च्या गजराने राजधानी दुमदुमली ! दिल्लीतील मराठी बांधवांनी केले वारीचे आयोजन
नवी दिल्ली - आषाढीला पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शंन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. केव्हा एकदा विठुरायाचे दर्शंन घेतो आणि डोळेभरुन ...