Saturday, May 4, 2024

Tag: DEVENDRA FADANVIS

“…म्हणून राज्य सरकार बरखास्त करा” ‘या’ बड्या नेत्याच्या मागणीने खळबळ

“दुष्काळ जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे”

मुंबई - मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली, पण यातून मराठवाड्याच्या जनतेला ...

“बोलून मोकळं व्हायचं..” असं नेमकं का म्हणाले ? CM शिंदेंनी केला व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा

“बोलून मोकळं व्हायचं..” असं नेमकं का म्हणाले ? CM शिंदेंनी केला व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आपण फक्त ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त; ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा निकाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त; ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा निकाल

नागपूर  - निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचे प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील ...

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज ! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,”गृह खात्याकडून अशी..”

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज ! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,”गृह खात्याकडून अशी..”

जालना - जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ...

मोठी बातमी ! “सरकार मजबूत असताना राष्ट्रवादी पक्ष चोरण्याची काय गरज होती ?” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

“पक्ष फोडला पण वडील माझे वापरायचे; तुमच्या दिल्लीतल्या वडीलांमध्ये..” हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

हिंगोली - गद्दारांनी घात केला नसता तर महाराष्ट्र देशात नाही तर जगात नंबर वन झाला असता असा घणाघात माजी मुख्यमंत्री ...

शिंदे फडणवीस सरकार राहणार की जाणार ? सत्तासंघर्षांवर कायदेतज्ज्ञांनी वर्तवल्या ‘या’ 4 शक्यता

मविआच्या काळात यंत्रणांचा दुरुपयोग.. तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांवर खोटे आरोप ! CM एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे - आयपीएस अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोठा ...

फौजदाराचा जमादार झाल्याने तोल ढळला; ‘सामना’तून फडणवीसांवर टीकास्त्र

फौजदाराचा जमादार झाल्याने तोल ढळला; ‘सामना’तून फडणवीसांवर टीकास्त्र

मुंबई - शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मी पुन्हा येईन हे सांगून ...

“…पण शरद पवारच भाजपचा गेम करतील अशी अवस्था” बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं

“…पण शरद पवारच भाजपचा गेम करतील अशी अवस्था” बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई - राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावले टाकली असतील. पण शरद पवारच भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे. ...

“…म्हणून भाजप राज्यात पक्ष फोडाफोडी करत” अशोक चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं

“…म्हणून भाजप राज्यात पक्ष फोडाफोडी करत” अशोक चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं

सांगली - राज्यात भाजप-शिंदे सेनेचे बहुमत असताना दुसरे पक्ष फोडाफोडीची भाजपाला गरज काय? लोक मतदान करणार नसल्याने भाजप राज्यात पक्ष ...

“..तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

“..तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

बीड - राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. यादरम्यान पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती असं म्हणत ...

Page 9 of 78 1 8 9 10 78

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही