माजी आमदार सीताराम घनदाट यांचा भाजपात प्रवेश; आमदार रत्नाकर गुट्टे यांचं टेन्शन वाढणार?
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सरकारमध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी -माजी नेत्यांची रीघ लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ...