Browsing Tag

ajit pawar

आरबीआयने ‘सल्ल्या’ऐवजी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत – उपमुख्यमंत्री

मुंबई: ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री  अजित पवार यांनी…

हॉटेलमधील पदार्थ घरपोच पोहचवण्यास परवानगी- उपमुख्यमंत्री

मुंबई: जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य…

संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे – उपमुख्यमंत्री

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र व देशासमोरचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची…

राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी

मुंबई:  ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा…

पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद- उपमुख्यमंत्री

मुंबई: देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज…

‘कायदा मोडल्यास पोलिसांचे हात मोकळे’

उपमुख्यमंत्री अजित पवार : जनतेने खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य, जिल्हाबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी पुणे - करोनाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची…

गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये. रस्त्यावर येऊ नये.…

जनतेने खरेदीसाठी गर्दी करु नये – अजित पवार

-भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवणार -राज्य प्रवेशबंदी, जिल्हाबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी -पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे

डॉक्‍टर, परिचारिका, पोलीस यांच्या कामाचे कौतुक – अजित पवार

पुणे - देशावर करोना विषाणूसारखे मोठ्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्‍टर, परिचारिका आणि पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. राज्यात करोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून आतापर्यंत अनेक डॉक्‍टरांना विश्रांती मिळालेली नाही. ते स्वत:चा जीव धोक्‍यात घालून…

कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री

पुणे: कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व अधिकार विभागीय आयुक्त व…