Mizoram Assembly Election : राहुल गांधींनी मिझोराममध्ये प्रचाराचा नारळ फोडला ; पदयात्रेद्वारे साधणार लोकांशी संपर्क
Mizoram Assembly Election 2023 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...