Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा..
अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमी-बाबरी मशीदचा वाद मिटला असून श्री रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर ...