नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, हिराबेन मोदी यांनी जीवनात संघर्ष केला आहे. पंतप्रधान मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न केला.
हीरा बा पंचतत्त्वात विलीन
हीराबेन यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नि दिला. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हीरा बा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीरा बा यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.
#WATCH | Gujarat: Heeraben Modi, mother of PM Modi, laid to rest in Gandhinagar. She passed away at the age of 100, today.
(Source: DD) pic.twitter.com/wqjixwB9o7
— ANI (@ANI) December 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा
पीएम मोदींच्या आई हिरा बा यांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पीएम मोदी आणि त्यांच्या भावांनी त्यांना खांदा दिला
गांधीनगरच्या स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
अंत्ययात्रेला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मान्यवर उपस्थित
पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले
पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. हिरा बा यांचे पार्थिव त्यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या घरी आणण्यात आले आहे. काही वेळात पंतप्रधान भाऊ पंकज मोदी यांच्या घरी पोहोचतील. हिरा बा इथे राहायच्या.
#WATCH | Gandhinagar: Prime Minister Narendra Modi carries the mortal remains of his late mother Heeraben Modi who passed away at the age of 100, today. pic.twitter.com/CWcHm2C6xQ
— ANI (@ANI) December 30, 2022
अमित शहा यांनी शोक व्यक्त
प्रधानमंत्री @narendramodi जी की पूज्य माताजी हीरा बा के स्वर्गवास की सूचना अत्यंत दुःखद है। माँ एक व्यक्ति के जीवन की पहली मित्र और गुरु होती है जिसे खोने का दुःख निःसंदेह संसार का सबसे बड़ा दुःख है।
— Amit Shah (@AmitShah) December 30, 2022
नितीन गडकरींकडून हीराबेन यांना श्रद्धांजली
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की पूज्य माताजी हीराबेन जी के निधन का समाचार अत्यंत दु:खद है। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। हीरा बा जी ने अत्यंत कठिन और संघर्षपूर्ण जीवन जीते हुए जो संस्कार अपने परिवार को दिये उसीसे नरेंद्र भाई जैसा नेतृत्व देश को मिला है।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 30, 2022
राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली
एका ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हिरा बा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखी आहे. या कठीण प्रसंगी, मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबा माझ्या मनापासून संवेदना आणि प्रेम व्यक्त करतो.
प्रधानमंत्री नरेंद मोदी जी की माताजी, श्रीमती हीरा बा के निधन का समाचार अत्यंत दुःखद है।
इस मुश्किल समय में, मैं उन्हें और उनके परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं और प्यार व्यक्त करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 30, 2022
प्रियंका गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की माता जी के निधन का दुखद समाचार मिला।
ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को श्रीचरणों में स्थान दें एवं श्री @narendramodi जी और उनके परिवार के समस्त सदस्यों को पीड़ा के इन क्षणों में साहस दें।
ॐ शांति!
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 30, 2022
राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. आईच्या निधनाने माणसाच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण होते, जी भरून काढणे अशक्य आहे. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
प्रधानमंत्री श्री @narendramodi की माताश्री, हीरा बा के निधन से मुझे गहरी वेदना हुई है। एक माँ का निधन किसी भी व्यक्ति के जीवन में ऐसी शून्यता लाता है, जिसकी भरपाई असंभव है। दुख की इस घड़ी में प्रधानमंत्रीजी और उनके पूरे परिवार के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूँ। ॐ शांति!
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 30, 2022
मुख्यमंत्री योगींनी श्रद्धांजली वाहिली
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, मुलासाठी आई हे संपूर्ण जग असते. आईचे निधन हे मुलासाठी असह्य आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आदरणीय मातोश्रींचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभू श्री राम दिवंगत पुण्य आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो. ओम शांती!
एक पुत्र के लिए माँ पूरी दुनिया होती है। माँ का निधन पुत्र के लिए असहनीय और अपूरणीय क्षति होती है।
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी की पूज्य माता जी का निधन अत्यंत दुःखद है।
प्रभु श्री राम दिवंगत पुण्यात्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 30, 2022
अजित डोवाल यांनी श्रद्धांजली वाहिली
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
अखिलेश यादव यांनी श्रद्धांजली वाहिली
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की माता जी आदरणीय श्रीमती हीराबेन मोदी जी का निधन, अत्यंत दुःखद।
ईश्वर उनकी आत्मा को शांति दें।
शोक संतप्त परिजनों के प्रति गहरी संवेदनाएं।
भावभीनी श्रद्धांजलि!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 30, 2022
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त
My deepest condolences to Prime Minister Shri @narendramodi on the sad demise of his beloved mother, Smt. Heeraben Modi There is nothing as priceless & indescribable in God’s creation as the bond between mother & child. May her atma attain sadgati! Om shanti pic.twitter.com/NEFsir1SJb
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) December 30, 2022
अजित पवार यांनी हिराबेन मोदी यांना वाहिली श्रद्धांजली
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.@narendramodi pic.twitter.com/sOJmioaKCd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2022
सुप्रिया सुळे यांनी हिराबेन मोदी यांना वाहिली श्रद्धांजली
Deeply Saddened to hear about the demise of Heeraben Modi – Mother of Prime Minister Hon. Narendra Modi Ji (@narendramodi).
My Thoughts and Prayers with the Modi Family. May she rest in peace. Heartfelt Condolences 🙏 pic.twitter.com/krZhEYBFKB
— Supriya Sule (@supriya_sule) December 30, 2022