Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘हा कायदा रद्द करू शकणार नाही..’; सीएएच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा कॉंग्रेसला इशारा

by प्रभात वृत्तसेवा
May 2, 2024 | 8:37 pm
in latest-news, Top News, मुख्य बातम्या, राष्ट्रीय
“काँग्रेसचं काम म्हणजे… बारश्याला गेला आणि बाराव्याला आला”; PM मोदींचा वर्ध्यातून विरोधकांवर हल्लाबोल

जुनागढ – गुजरातच्या जुनागढ येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या अर्थात सीएएच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. कॉंग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे.

जे लोक आपल्या शेजारी देशात राहतात त्यांचा केवळ एकच दोष आहे की ते हिंदू, जैन, बौध्द, ख्रिश्‍चन आणि पारसी आहेत. ते त्या धर्माला मानतात आणि त्यामुळे त्यांच्यावर तेथे अत्याचार केले जातात.

त्यांना तेथून हुसकावून लावले जाते आणि त्यांना केवळ भारताचा आसरा असतो. ते कुठे जातील? मी त्यांच्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायदा तयार केला. मात्र ते (कॉंग्रेस) म्हणतात की आम्ही हा कायदाही रद्द करू.

मात्र मी त्यांना आव्हान देतो की ते पुन्हा कलम ३७० आणू शकणार नाहीत आणि सीएए रद्द करू शकणार नाहीत अशा शब्दांत पंतप्रधानांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले.

आपल्या भाषणात मोदी पुढे म्हणाले की कॉंग्रेसच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे की रामाला हरवणे आमचे लक्ष्य आहे. शिव आणि राम यांना पराभूत करण्याच्या गोष्टी ते करतात. त्यांनी ही निवडणूक प्रभू रामाच्या विरोधातील मोहीम बनवली आहे.

प्रभू रामाला हरवून कोण जिंकले आहे? याच विचारसरणीतून मुघलांनी रामाचे मंदिर पाडले होते. त्यांनी सोरटी सोमनाथाचे मंदिर पाडले. ही निवडणूक कॉंग्रेससाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: caacongressMaharashtra newsnarendra modinational newsprime ministerwarning
SendShareTweetShare

Related Posts

Influencer Arrested : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अमली पदार्थासह अटक
latest-news

Influencer Arrested : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अमली पदार्थासह अटक

July 14, 2025 | 3:31 pm
: Jannik Sinner clinches his first Wimbledon title
latest-news

Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

July 14, 2025 | 3:26 pm
आपचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा; संजय सिंह म्हणाले ‘काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नाही’
राजकारण

आपचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा; संजय सिंह म्हणाले ‘काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नाही’

July 14, 2025 | 3:09 pm
PM Kisan Yojana। 
राष्ट्रीय

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार ; जाणून घ्या कोणाचा आहे यात समावेश

July 14, 2025 | 2:58 pm
Russian Woman in Cave।
राष्ट्रीय

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

July 14, 2025 | 2:39 pm
Omar Abdullah ।
Top News

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

July 14, 2025 | 2:20 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Influencer Arrested : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अमली पदार्थासह अटक

Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

Pune Crime: स्वारगेट स्थानकातील चोरीच्या घटना थांबेनात! ज्येष्ठ नागरिक टार्गेट; आरोपी मोकाट

आपचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा; संजय सिंह म्हणाले ‘काँग्रेस आघाडीबाबत गंभीर नाही’

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार ; जाणून घ्या कोणाचा आहे यात समावेश

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!