पुणे – सैनिकी अभियांत्रिकी सेवेतील (एमईईएस) 9300 पेक्षा अधिक कर्मचारी वर्गांची पदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे.
लेफ्टनंट जनरल शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सैनिकी अभियांत्रिकी सेवेतील ही पदे रद्द करण्यात आली आहेत.