Browsing Tag

rajnath singh

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली - गेल्या वर्षी (१४ फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती. PM…

अमित शहा यांना पंतप्रधानांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं…

घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह

लेह -भारतीय सशस्त्र दलांनी घुसखोरीच्या प्रयत्नांबद्दल चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोरीची नापाक कृत्ये थांबवली जात नाहीत तोपर्यंत तसेच घडत राहील, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. शस्त्रसंधी…

जे मला योग्य वाटते तेच मी केले…

राफेल विमानाच्या पुजेवरील वादावर राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : फ्रान्सचा तीन दिवसीय दौरा संपल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रात्री उशिरा मायदेशी परतले आहेत. राफेल लढाऊ विमानाच्या पूजेवरुन निर्माण झालेल्या वादावर…

पाकिस्तानकडून भारताच्या राफेल विमानाच्या पुजेचे समर्थन

राफेलची पुजा धर्माप्रमाणेच असल्याचे पाकच्या लष्करप्रमुखांचे वक्‍तव्य इस्मामाबाद : जम्मू आणि काश्‍मीरविषयी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढत गेला आहे. त्यात दसऱ्याच्या दिवशी भारताला पहिले राफेल…

पहिल्या “राफेल’मधून भरारी घेणार राजनाथ सिंह

नवी दिल्ली- फ्रान्सच्या दस्सू एअरक्राफ्टने तयार केलेले आणि वर्ष 2019 च्या निवडणूक प्रचारात विरोधकांकडून रान उठवण्यात आलेले "राफेल' हे अत्याधुनिक फायटर जेट येत्या 8 ऑक्‍टोबर रोजी भारताच्या ताब्यात मिळणार असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या…

आयएनएस खंदेरीचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले पाणबुडीचे अनावरण नवी दिल्ली : भारतीय नौदलाकडे दुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचा भारतीय नौदलात नुकताच समावेश करण्यात आला आहे. याअगोदर या प्रकारातील आयएनएस कलावरी चार…

भारताच्या सागरी किनाऱ्यावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

भारताची सुरक्षाव्यवस्था मजबूत - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  कोल्लम - भारताच्या सागरी किनारी प्रदेशात पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून एखादी मोठा घटना घडवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सागरी सुरक्षेसाठी आपण वचनबद्ध आहोत, असे…

दहशतवादाला पाठींबा देणे पाकने थांबवले नाही तर देशाचे तुकडे होतील

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकवर हल्लाबोल नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत गेला आहे. त्यातच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस…

जर पाकिस्तनबरोबर चर्चा झालीच तर पीओकेबाबतच होईल

 यांचा ठाम विश्‍वास काल्का (हरियाणा) - पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला चिथावणी आणि सक्रिय मदत करणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर चर्चा होणे शक्‍य नाही. जर चर्चा झालीच तर ती केवळ्‌ पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर (पीओके)बद्दलच होईल, असा…