Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Manoj Jarange patil : “…तर फक्त दोन तासांत मराठा आरक्षण मिळेल,”; ओबीसीच्या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटलांचे मोठे विधान

by प्रभात वृत्तसेवा
November 17, 2023 | 11:20 am
A A
Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे-पाटील यांची पुन्हा तोफ धडाडणार; उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

Manoj Jarange patil : मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज भव्य सभा पार पडत आहे. दरम्यान, याच सभेपूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठे विधान दिले आहे.  विशेष म्हणजे ओबीसी सभेपूर्वी (OBC Sabha) जरांगेंकडून,”मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत नाही. जर त्यांचा पाठींबा मिळाला तर, फक्त दोन तासांत मराठा आरक्षण मिळेल,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी,”मी एकटा नाही, माझ्या सोबत 50 ते 60 टक्के मराठे म्हणजेच 6 कोटी लोकं आहे. राजकीय लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि ते देणार देखील नाही. त्यांना फक्ते आम्ही हवे आहे, 70 वर्ष त्यांनी आमचा फक्त वापर केला. आमची तीच अडचण आहे. त्यामुळे मराठा समाजातील सर्व राजकीय नेते एकत्र आल्यास फक्त दोन तासांत आम्हाला आरक्षण मिळेल. नेते एक होत नाही हेच आमचं दुःख आहे. पण आता आम्हाला देखील त्यांची गरज नाही. कारण आता आमचा समाजच एकवटला” असल्याचे त्यांनी म्हटले.

आजच्या सभेत ओबीसी नेत्यांची भूमिका काय असणार, ते काय बोलणार हे पाहू यात, पण यावेळी मराठ्यांना न्याय देण्याबाबत ते बोलतील अशी अपेक्षा आहे. मराठा समाजातील गोरगरिबांच्या मुलांच्या नोंदी सापडत असून, त्यांच्या हक्काचे त्यांना दिले पाहिजे यावर देखील या सभेत बोलले जाईल असे वाटत आहे. मराठा समाजाला देखील अशीच अपेक्षा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यासोबतच मुस्लीम, धनगर आणि बंजारा समाजाचे शिष्टमंडळ आमच्या भेटीसाठी आले होते. धनगर आणि मराठा समाज एकत्र असून, आम्ही एकमेकांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे धनगर समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण दिलेच पाहिजे, आणि ते देत कसं नाही हे पाहूयात. मुस्लीम आणि बंजारा समाजाचे देखील तेच म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही सर्व चार लहान-मोठे भाऊ एकत्र झाल्यावर सरकारचे काय होणार, यावर त्यांनी विचार करावा. एका एका जातीवर होणारा अन्याय सरकारने थांबवला पाहिजे. ज्याचे त्याचे आरक्षण त्यांच्या लेकरांना दिले पाहिजे. आता वंजारा समाज देखील एसटीमध्ये आमचे आरक्षण असल्याचे सांगत आहे. असे असेल तर सरकारने त्यांना देखील त्यांचे हक्काचे आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी जरांगे यांनी केली आहे.

Tags: Maharashtra newsManoj Jarangemaratha reservationOBC Sabha
Previous Post

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,’दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो अन्…’

Next Post

Jammu-Kashmir  : काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार

शिफारस केलेल्या बातम्या

Manoj Jarange-Patil : “पुढचे आंदोलन सरकारला झेपणार नाही…’; मनोज जरांगे-पाटीलांचा सज्जड इशारा
latest-news

Maratha reservation : “२४ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के मराठा आरक्षण मिळणार’ – मनोज जरांगे

4 hours ago
मोठी बातमी ! गोपीचंद पडळकर यांच्यावर फेकली चप्पल.. ‘गो बॅक’च्याही दिल्या घोषणा
latest-news

मोठी बातमी ! गोपीचंद पडळकर यांच्यावर फेकली चप्पल.. ‘गो बॅक’च्याही दिल्या घोषणा

6 hours ago
“मी पहिल्यांदा महापौर,आमदार झालो होतो.. तू निदान ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखव..” भुजबळांचं जरांगे पाटील यांना आव्हान
latest-news

“मी पहिल्यांदा महापौर,आमदार झालो होतो.. तू निदान ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखव..” भुजबळांचं जरांगे पाटील यांना आव्हान

7 hours ago
Sanjay Raut : “महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत, हे तिघेही..”; संजय राऊतांच्या महायुती सरकारवर निशाणा
Top News

Sanjay Raut : “महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत, हे तिघेही..”; संजय राऊतांच्या महायुती सरकारवर निशाणा

14 hours ago
Next Post
Jammu-Kashmir  : काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार

Jammu-Kashmir  : काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ऊस तोडणी मुकादम असलेले बीड जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ अपघातात ठार; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“…तर भाजपकडे एक-दोनच खासदार, आमदार उरतील”

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

बँड-बाजा, डीजे असेल तर लग्न लावणार नाही ! मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

उजनीच्‍या पानवठ्यावर फ्लेमिंगोचे आगमन ! विविध प्रजातींच्‍या विदेशी पक्ष्यांनी नेहमीच्‍या वेळी लावली हजेरी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Maharashtra newsManoj Jarangemaratha reservationOBC Sabha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही