तुम्हाला सळो की पळो करतो..! ‘आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही’; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक घेतली. ज्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात ...