“पुरावे असतील तर आरोप सिद्ध करा,अन्यथा माफी मागावी”; भाजपचे नवाब मलिक यांना खुले आव्हान

मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशात मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरून आता सत्ताधारी आणि…

“जर महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवली तर परवाना रद्द करू”; केंद्राकडून कंपन्यांना धमकावल्याचा नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वाना नको नको करून सोडले आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आणि त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा या सर्व संकटाचा राज्याला सामना…

“मामु शिवभोजन थाळी खानेका है..लेकीन जानेका कैसे?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, कडक निर्बंधांच्या काळात शिवभोजन थाळी मोफत…

“तुमचं पुण्यात कोणी ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देताय”; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

मुंबई : राज्यात करोनाचे संकट अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या आसपास रुग्णसंख्येची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या…

“शमशान और कब्रिस्तान दोनों…जो कहा सो किया|”; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र असे असले तरी देशातले राजकारण काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. करोनाचा फैलाव इतक्या झपाट्याने होत आहे की, दर दिवशी हजारो लोकांना करोनाची…

निर्बंध कडक! राज्यातील “या” शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकानं एक वाजेपर्यंतच सुरु राहणार

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. रोज नव्याने रुग्णांच्या आकड्याची नोंद होताना…

दिलासादायक! अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘रेमडेसिवीर’ला पर्यायी औषधाचं नाव!

मुंबई : रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत…

झोपण्यापूर्वी राग,भांडण संपल्यास दीर्घायुष्य लाभते

वॉशिंग्टन: दिवसभरात विविध कारणांनी आलेला राग किंवा विविध कारणांनी झालेली भांडणे याला जर रात्रीं झोपे पूर्वी पूर्णविराम मिळाला तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते अशा प्रकारचे संशोधन समोर आले आहे.…

पंतप्रधानांकडून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, कुंभमेळ्यातही करोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.…

धक्कादायक! खासगी कंपनीच्या 123 कर्मचाऱ्यांचे बोगस कोरोना अहवाल; दोन लॅबमालकांना अटक

नवी मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा हैदोस सुरु आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या अहवालासंबंधी मोठा घोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीमधील 123 कामगारांचे बोगस कोरोना अहवाल बनवून…

“निवडणुका, राजकीय स्वार्थ यासाठी करोनाची पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली”

नवी दिल्ली : देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि कुंभमेळ्यात होणारी प्रचंड गर्दी यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात…

घरातच बसा रे बाबांनो! होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर

परभणी : राज्यातच नाही तर देशात सध्या कोरोनाही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे जे होम आयसोलेट…

“ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी…”; धनंजय मुंडे यांचे पकंजा मुंडेंना सडेतोड उत्तर

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे सामाजिक…

यंदाही आबादानी! देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही देशात करोनाचे सावट आहे. तर दुसरीकडे शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात…

मृत्यूचे तांडव! देशात सलग तिसऱ्या दिवशी करोनामुळे १ हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः नकोनको करून सोडले आहे. देशातील काही राज्यात तर या कोरोनाने थैमान सुरु केला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील…

मुंबईपेक्षाही ‘या’ शहरात कोरोनाची गंभीर परिस्थिती; संक्रमित रुग्णांची दुप्पटीने नोंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये एकाच दिवशी, मुंबईच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.…

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते.…

“ज्यांनी इतरांच्या घरात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु”

पंढरपूर: राज्यात एकीकडे कोरोनाचा थैमान पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. १७ एप्रिलला…

“बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी…”

मुंबई : राज्यात करोनाचा महा उद्रेक झाल्याने इथली परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडसह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे…

“आमची चिंता संपूर्ण राज्यासाठी आहे, फक्त अहमदाबादवर लक्ष्य केंद्रित करू नका”

नवी दिल्ली : गुजरातमध्ये करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अत्यंत वाईट होत आहे. विविध माध्यमांतून परिस्थिती समोर आल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून…