चिंबळी -निघोजे (ता. खेड) परिसरात उन्हाळी बाजरी पिकाची काढणी जोरात सुरू आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी मरकळ परिसरातील कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा, ज्वारी, गहू पिकाची काढणी करण्यात येत आहे.
कमी कालावधीत व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे या भागात उन्हाळी हंगामातील बाजरी मोठ्या प्रमाणात केली जाते. करोनामुळे सध्या शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.