मुंबई – आज (दि. ६) सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काहीदिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, आज सोन्याची किंमत 44 हजार 550 रुपये तोळा आहे, तर यापूर्वी सोन्याची किंमत तब्ब्ल 47 हजार 517 रुपये तोळा होती.
दरम्यान, आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सामान्य नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.