22.2 C
PUNE, IN
Wednesday, November 13, 2019

Tag: marathi

अभिनेत्री ‘पल्लवी पाटीलने’ सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस

मुंबई - मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनय क्षेत्रासोबतच समाजसेवेतही सक्रिय असते. ती नेहमीच वेगेगळ्या संस्थांसोबत राहून समाजकार्यात आपला खारीचा...

जाणून घ्या आज (3 नोव्हेंबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक...

लाल रंगाच्या साडीतलं पूजाचं सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल घायाळ!

मुंबई - दगडी चाळ, नीळकंठ मास्तर, सतरंगी रे, झकास अशा अनेक मराठी चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री 'पूजा...

महाराष्ट्रात ‘हिरकणी’ चित्रपटाने मारली बाजी

‘खिलाडी’ अक्षयवर ‘हिरकणी’ पडली भारी मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि...

‘या’ दिवशी येणार महादेव अग्निहोत्री प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – मराठी रसिक प्रेक्षकांवर मोहिनी घालाणाऱ्या अनेक मालिका सध्या पुन्हा नवं रूप धारण करताना दिसत आहेत. 10 वर्षांपूर्वी...

जाणून घ्या आज (26 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक...

‘महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला आपल्या हक्कासाठी लढावं लागत’

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणि याच आठवड्यात...

पहिलवान गडी ‘राणादा’ दिसणार नव्या रूपात

मुंबई - झी मराठी चॅनेलवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पहिलवान गडी म्हणजेच राणादा (हार्दिक जोशी) सध्या चांगलाच लोकप्रिय...

‘शंतनू मोघे’ साकारतोय रामदास स्वामींची भूमिका

मुंबई- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता 'शंतनू मोघे' आता...

‘सिनियर सिटीझन’मध्ये ‘हा’ अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

मुंबई - सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन प्रयोग होत आहे. ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘देऊळ बंद’ लागोपाठ वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस!

मुंबई - मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. मराठी नाटक, मालिका आणि...

चिमुरड्यांची कथा सांगणारा ‘खारी बिस्कीट’चा सुंदर ट्रेलर प्रदर्शित

मुंबई- सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट रिलीज होत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता चिमुरड्यांची एक सुंदर कथा...

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘विष्णूदास भावे’ पुरस्कार जाहीर

मुंबई - प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ५...

झी मराठी अवॉर्ड्स 2019 मध्ये ‘या’ मालिकेने मारली बाजी

मुंबई - झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा खऱ्याअर्थाने गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड्स’. दरवर्षी हा सोहळा अतिशय...

चित्रपटाच्या पोस्टरवरून सलील कुलकर्णी संतप्त

मुंबई - ‘बॉइज’, ‘बॉइज २’च्या यशानंतर आता विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र...

‘डॅडीं’च्या वेशातला ‘हा’ मराठी अभिनेता कोण?

मुंबई - 'अरुण गवळी' ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत नवरात्रीतल्या नवमीला एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे...

‘फत्तेशिकस्त’ चित्रपटचा थरारक ट्रेलर रिलीज

‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक...

‘एक होतं माळीण’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर रिलीज

30 जुलै 2014 रोजी एका गावावर ओढावलेला तो काळा दिवस म्हणजे ‘एक होतं माळीण’. मात्र, त्या काळ रात्रीची घटना...

इंडियन आयडॉल ‘अभिजित सावंत’ याचा वाढदिवस!

मुंबई - टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय ठरलेली 'इंडियन आयडॉल' ही गाण्याची स्पर्धा सर्वांनाच माहित आहे. जिने सर्व स्पर्धेचे उच्चांक...

…म्हणून नांदगावकरांनी मनसे सोडली

मुंबई : आपल्या खळ्ळ खट्याक स्टाइलमुळे चर्चेत असलेले नितीन नांदगावकर यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!