Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2023 | 8:47 am
in आरोग्य जागर, आरोग्य वार्ता
हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन

हृदयस्तंभासन हे शयनस्थितीतील आसन आहे. या आसनाचा संबंध सरळ हृदयाशी येतो त्यामुळे त्याला हृदयस्तंभासन म्हणतात. हे आसन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे.
प्रथम मऊ चादरीवर शयनस्थिती घ्यावी.

दोन्ही हात लांब करून हात आणि डोके उचलावे.
दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायही उचलावे.
साधारण जमिनीपासून एक फुटापर्यंत डोके, हातपाय उचलण्याचा प्रयत्न करावा.

आसनस्थितीत संथ श्‍वसन करावे. आसनावस्थेमध्ये दृष्टी हृदयस्थानावर एकाग्र करावी आणि तिथले स्नायू ढिले सोडावे.
या आसनाची स्थिती सोडताना श्‍वास घेत घेत हळूहळू हात-पाय, डोके पूर्वस्थितीत न्यावेत.

हृदयस्तंभासनाचे फायदे
या आसनामुळे हृदय मजबूत होते, छाती, मान, पाठ, इत्यादी विकारांवर हे आसन लाभदायक आहे. हे आसन नियमित करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येत नाही. मेद घटतो, अवाजवी चरबी वाढत नाही. आपले हृदय मजबूत रहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यांनी हे आसन रोज करावे. स्त्रियांनी हे आसन मासिकपाळीत तसेच गर्भावस्थेत करू नये. उच्च रक्‍तदाब, तसेच दमा असलेल्यांनी हे आसन डॉक्‍टरांना विचारल्याशिवाय करू नये. मधुमेहींनी हे आसन जरूर करावे कारण हातापायांना चांगला ताण येतो व शर्करा नियंत्रणास मदत होते.

==============

Join our WhatsApp Channel
Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcoffeecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnewsरेसिपीहराभरा पौष्टिक कबाब
SendShareTweetShare

Related Posts

AIIMS-ICMR Report ।
Top News

कोविड लस अन् हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का? ; AIIMS-ICMR च्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर

July 2, 2025 | 12:21 pm
तिनं सौंदर्य टिकवलं… पण आयुष्य संपवलं.! शेफालीच्या ‘व्हिटॅमिन C आणि ग्लुटोथिओन’चा काळा अध्याय समोर
latest-news

तिनं सौंदर्य टिकवलं… पण आयुष्य संपवलं.! शेफालीच्या ‘व्हिटॅमिन C आणि ग्लुटोथिओन’चा काळा अध्याय समोर

June 28, 2025 | 8:00 pm
female astronauts : अंतराळातही येते ‘ती’ वेळ.! महिला अंतराळवीर मासिक पाळीचं नियोजन कसं करतात?
latest-news

female astronauts : अंतराळातही येते ‘ती’ वेळ.! महिला अंतराळवीर मासिक पाळीचं नियोजन कसं करतात?

June 28, 2025 | 6:11 pm
Ashadhi Wari 2025 : तुळशी माळ ही श्वासांची, तुटे धाव विठ्ठला। ‘तुळशीची माळ’ धारण करण्याचे फायदे काय? Video पाहा….
latest-news

Ashadhi Wari 2025 : तुळशी माळ ही श्वासांची, तुटे धाव विठ्ठला। ‘तुळशीची माळ’ धारण करण्याचे फायदे काय? Video पाहा….

June 20, 2025 | 4:33 pm
कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…
latest-news

कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…

June 15, 2025 | 3:50 pm
Corona Update ।
आरोग्य जागर

देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ; पंजाब सरकारदेखील अलर्टमोडवर, नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला

June 14, 2025 | 12:01 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

गिरणी कामगारांच्या घरासाठी आझाद मैदानावर मोर्चा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

१० कामगार संघटनांकडून ‘भारत बंद’ ! नेमक्या काय आहेत मागण्या? ; या १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या

भारताविरुद्ध मोठे षडयंत्र ! पाकिस्तानची ‘या’ देशासोबतची जवळीक धोक्याची घंटा?; सीडीएस अनिल चौहान यांचे विधान

Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

आमदार निवासात राडा! बनियन-लुंगीवर आले अन्….; शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Pune : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस

आज भारत बंद, २५ कोटींहून अधिक कर्मचारी संपावर; जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

Pimpri : शहरात ८८ धोकादायक इमारती

Pimpri : लोहगड-विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाऊंडचा वेढा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!