Thursday, July 10, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Asian Games 2023 (Men’s Kabaddi) : पाकिस्तानला धूळ चारत Team India ची अंतिम फेरीत धडक

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2023 | 10:43 pm
in Top News, क्रीडा
Asian Games 2023 (Men’s Kabaddi) : पाकिस्तानला धूळ चारत Team India ची अंतिम फेरीत धडक

हांगझोऊ :- भारताच्या पुरुष कबड्डी संघाने येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीत पदकनिश्‍चित केले. त्यांनी उपांत्य सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 61-14 असा धुव्वा उडवला व अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता उद्या (शनिवार, दुपारी १२.३० वाजता) इराण संघाविरुद्ध भारताची अंतिम फेरी रंगणार आहे.

One step closer to #AsianGames glory, and we cannot wait 🤩

🇮🇳 takes on its biggest rival 🇮🇷 for the ultimate prize 🥇

Match updates ➡️ https://t.co/cfORnVakqn & the Official Pro Kabaddi App 💻📱#RaidForGlory #Kabaddi #Hangzhou #AsianGames2022 pic.twitter.com/r77Z84TtAX

— ProKabaddi (@ProKabaddi) October 6, 2023

पाकिस्तानविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात पहिल्या क्षणापासूनच भारताने वर्चस्व राखले. पहिल्याच हाफमध्ये भारताने पाकिस्तानवर 30-5 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानने लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, भारताचा बचाव इतका भक्कम होता की पाकिस्तानला संधीच मिळाली नाही. या दुसऱ्या हाफमध्येही बारताचेच वर्चस्व राहिले व पाकिस्तानला दारूण पराभव स्वीकारावा लागला.

INTO THE FINALS! 🤩

Our Indian Men’s Kabaddi Team with power-packed raids and solid defense, are heading into the FINAL showdown at the #AsianGames2022🔥

Go for GOLD, champs🤩🌟 🇮🇳 is rooting for you all!!#Cheer4India#JeetegaBharat#BharatAtAG22#Hallabol pic.twitter.com/6kGKc41Dy7

— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023

दुसरीकडे, पुरुष संघासह भारताच्या महिला संघानेही कबड्डीत यश मिळवताना नेपाळचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याची महिला संघाची ही चौथी वेळ ठरली. आहे.  त्यामुळे महिला कबड्डी संघाकडूनही एक पदक निश्चित झाले आहे.

शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताने नेपाळचा 61-17 असा दारूण पराभव केला. या लढतीत पुजा हातवाला व पुष्पा राणा यांनी विजयात मोलाचा वाटा घेतला. झारखंडची युवा खेळाडू अक्‍शीमाने या स्पर्धेत बारताकडून पदार्पण करताना अफलातून खेळ केला.

Join our WhatsApp Channel
Tags: #INDvPAKAsian Games 2023mens kabaddi
SendShareTweetShare

Related Posts

Virat Kohli's Retirement Remark and Ravi Shastri's Praise at YuviCan Fundraiser
latest-news

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

July 9, 2025 | 10:53 pm
Radhakrishna Vikhe Patil
Top News

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

July 9, 2025 | 10:44 pm
Russia-Ukraine war : रशियाकडून युक्रेनच्या एनर्जी ग्रीडवर ड्रोन हल्ला !
latest-news

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

July 9, 2025 | 10:41 pm
Pro Kabaddi League 12th season
latest-news

PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

July 9, 2025 | 9:58 pm
Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे
latest-news

Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे

July 9, 2025 | 9:15 pm
Gautam Gambhir Backed by Yograj Singh
latest-news

IND vs ENG : ‘त्यांना काही बोलू नका…’, भारताच्या विजयानंतर योगराज सिंगने गंभीरच्या टीकाकारांना खडसावलं

July 9, 2025 | 9:12 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

वाघोलीत गरजू मुलींसाठी ‘सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह’; प्रवेश प्रक्रिया सुरू

माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क

PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

सातारा: धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात

Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!