Dainik Prabhat
Saturday, June 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्राईम

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

नागरिकांत भितीचे वातावरण

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2023 | 5:21 pm
A A
वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

वानवडी ( Pune Crime News ) – वानवडी गावात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला असुन गावातील नागरीकांमध्ये संतापाची भावाना निर्माण झाली आहे. तसेच ही घटना कोयता गँगने केली आहे की कोणा माथेफेरु व्यक्तिने केली हे समजू न शकल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकात भितीचे वातावरणही निर्माण झाले आहे.

वानवडी गावातील खालची आळी, वरची आळी तसेच पालीकेच्या शिवरकर दवाखाना परिसरात रात्री अज्ञात व्यक्तिंनी दुचाकी, तीनचाकी, चारचारकी अशा जवळपास ३० ते ४० वाहनांच्या काचा फोडून दगड मारत तोडफोड केलेली आहे तसेच घरांवर देखील दगड मारले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीत वाहनांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलीसांनी पहाणी केली असून तेथे असलेल्या एका सीसीटीव्ही कँमेरात सर्व घटना कैद झाली आहे. या घटनेमागे ४ ते ५ व्यक्ती असल्याचे या कँमेरात दिसून येत आहेत. यामधील संशयित व्यक्तीची ओळख पटली असून पियुष मुरुटे (वय २२) असे त्याचे नाव आहे. गुन्हेगारांचा शोध वानवडी पोलीस घेत असल्याचे वानवडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सांगितले.

गावात खालच्या आळीला रात्री, अपरात्री अवैधपणे सुरु असलेल्या धंद्यामुळे गावठाणातील रस्त्यांवर मद्यपींचे वाढते प्रमाण,  जुगार, टवाळखोरांमुळे परिस्थिती बोकाळली आहे. महिला, लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यातूनच अज्ञात व्यक्तिंनी दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची घटना केल्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीसांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींना अटक करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरीक करत आहेत.

डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी महिलांनी एकत्र येत गुन्हेगारी ला आळा घालण्यासाठी व सीसीटीव्ही कँमेरे बसवण्यासंदर्भातील निवेदन संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानंतर तीनच महिन्यात हि दुसरी मोठी घटना आहे. परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय गावालगत असतानाही असे प्रकार होत आहे.

Tags: crimepunepune crime newswanavadi

शिफारस केलेल्या बातम्या

शेवगावमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणारे दोन जण गजाआड
अहमदनगर

शेवगावमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणारे दोन जण गजाआड

1 hour ago
Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील ‘प्रादेशिक परिवहन कार्यालया’च्या कामकाजात बदल
पुणे

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील ‘प्रादेशिक परिवहन कार्यालया’च्या कामकाजात बदल

2 days ago
शिर्डी शहर खरचं सुरक्षित आहे का? वाढत्या गुन्हेगारीला नेमके जबाबदार कोण??
अहमदनगर

शिर्डी शहर खरचं सुरक्षित आहे का? वाढत्या गुन्हेगारीला नेमके जबाबदार कोण??

3 days ago
पूना क्‍लब रॅकेट लीग : पॅंथर्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश
latest-news

पूना क्‍लब रॅकेट लीग : पॅंथर्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘अजमेर 92’ सिनेमामुळे वादाची ठिणगी

या 5 गोष्टी पार्टनरसोबत बोलताना, वागतांना लक्षात ठेवाच, नाहीतर लाइफ पार्टनरसोबत होईल कायमचे ब्रेकअप

गाढवांनी सावरली पाकची अर्थव्यवस्था…

क्‍युबामध्ये चीन उघडणार गुप्तचर केंद्र

गोपनीय कागदपत्रे स्वत:कडे ठेवली ;ट्रम्प यांच्याविरुद्ध नवा खटला

हत्येप्रकरणी इम्रान यांना जामीन

”…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

आर्थिक संकटाने पाकमध्ये गुन्हेगार मोकाट

आता बांगलादेशही गोत्यात…; टका घसरत राहिला तर बुडेल अर्थव्यवस्था!

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: crimepunepune crime newswanavadi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास