Browsing Tag

pune

मार्केटयार्डातील आडते, कामगारांकडून ही मोठी विनंती

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारातील कामकाजावर परिणाम झाला असून करोनाबाधित भागातील कामगार, आडते, व्यापाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश करण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला…

चितळे समूहाकडून कोरोना बधितांच्या मदतीसाठी तब्बल एवढ्या कोटींची मदत

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून* *एक कोटी पन्नास लाखाची मदत* र्स् सांगली - कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत…

कोंढवा परिसरात गरजू नागरिकांना धान्य वाटप

कोंढवा - कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले आहे, आपला संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या घरकाम करणारे महिला, बांधकाम मजूर, कामगार वर्ग अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जात होते. अशा कामगार वर्गाला…

चिंता वाढली! कोरोनामुळे पुण्यात 24 तासात 5 मृत्यू, आकडा 13 वर

पुणे- पुण्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. पुण्यात आज दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यात एका 44 वर्षीय पुरुषाचा, तर एका 55…

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा १०७८वर; मुंबई ठरतेय हॉटस्पॉट

मुंबई - राज्यात करोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात आहे. आज केवळ मुंबईत ४४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या १०७८ झाली आहे. आकडेवारीनुसार, मुंबईत ४४, पुण्यात ९, नागपूरमध्ये ४, अहमदनगर,…

पुण्यातील खडकीत पॉसिटिव्ह रुग्ण, ड्रोनद्वारे जनतेवर नजर

पुणे- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये कोरोनाचा एक पॉसिटीव्ह रुग्ण सापडला आहे. त्यानंतर खडकी परिसर पूर्णपणे लॉकडॉउन करण्यात आले आहे. या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे खडकी बाजाराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. घराबाहेर…

कॉटनकिंग ठरला पुन्हा एकदा किंग, बारामतीत केले 500 मास्कचे वाटप

बारामती- काॅटनकिंग कंपनीच्या वतीने बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा वर्कर्स यांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५०० मास्कचे वाटप केले. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर श्री.आर.बी.गायकवाड यांच्या…

दिलासादायक! त्या खासगी रुग्णालयातील 42 डॉक्टर निगेटिव्ह

पिंपरी - पिंपरीतील एका  खासगी रुग्णालयातील करोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रिक्षा चालकावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो चालक करोना बाधित असल्याचे समोर आले होते.…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिझाईन इनोवेशन सेंटरतर्फे आरोग्य सेवक, पोलिसांसाठी ‘फेस…

पुणे (प्रभात वृत्तसेवा) : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाबळ येथील ‘डिझाईन इनोवेशन सेंटर’ने अशा संसर्गापासून चेहऱ्याला संरक्षण देण्यासाठी ‘फेस प्रोटेक्शन कव्हर’चे डिझाईन निवडले आहे. त्यानुसार…