Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 16 एप्रिल 2021)

मेष कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या…

रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा दिल्ली कपिटल्सवर विजय

मुंबई - फलंदाजांची मोठी फौज असलेल्या दिल्ली कपिटल्सला १४७ धावांवर रोखल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना सोपा ठरेल असं चित्र होत. मात्र अवघ्या १४८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान…

नगर । अनेकांच्या जीवावर बेतलाय निष्काळजीपणा; आज रुग्णसंख्या वाढीचा ‘ब्लास्ट’

नगर (प्रतिनिधी) - आजवरचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक करत करोना विषाणूने आज नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा अक्षरश: ब्लास्ट घडविला आहे.  आज तब्बल 3 हजार 97 नवे रुग्ण सापडले असून, आता त्यांच्या…

नगर | रेमडेसिविर, ऑक्सीजनसाठी कंट्रोल रूम कार्यान्वित; नागरीकांना 24 तास मदत

 नगर (प्रतिनिधी) - नगर जिल्हयात करोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत करता यावा, यासाठी आता चोवीस तास कंट्रोल रुम कार्यान्वित करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी…

फाईव्ह स्टार हॉटेलचीही कोविड सेंटर

नवी दिल्ली, मुंबई (प्रभात वृत्तसेवा) - देशांत गेल्या 24 तासांत दोन लाखांपेक्षा अधिक बाधित आढळले. त्यामुळे अधिकाधिक बाधितांना उपचार मिळण्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील हॉटेल आणि बंकेट हॉलमध्ये कमी चिंताजनक…

लसीबाबत पुन्हा लपवाछपवी? चीनच्या तज्ञाचे ‘त्या’ विधानावरून घुमजाव

बीजिंग - जगातल्या काही देशांनी करोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. त्याच चीनचाही समावेश आहे. मात्र चीनची लस कमी परिणामकारक ठरत असल्याचे आढळून आले. खुद्द त्याच देशाच्या रोग निवारण केंद्राचे संचालक गाओ फू…

‘लोक तुम्हाला जोड्याने मारतील’ महाराष्ट्राच्या विषयावर चर्चा सुरु असताना भाजप-काँग्रेस प्रवक्‍त्यांमध्ये वाद

नवी दिल्ली - टीव्हीवरच्या कार्यक्रमात राजकीय विषयांवर चर्चा होत असताना त्या चर्चांचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालल्याचेच दिसून येते आहे. अशाच एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विषयावर चर्चा होत असताना…

सीसीटीव्हीत कैद झाला धक्कादायक प्रकार! वॉर्डबॉयने रूग्णाचा ऑक्‍सिजन काढला अन्…

भोपाळ - करोनाच्या काळात रोज नवनवीन धक्कादायक घटना ऐकायला मिळत आहेत. रूग्णांसाठीच्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असतानाच आहेत त्या सुविधाही मनमानी पध्दतीने काढून घेतल्या जात आहेत. अशाच एका घटनेत मध्य…

करोना रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे अनेक राज्यांत व्यापाऱ्यांचा स्वयंप्रेरणेने लॉकडाऊन

लखनौ - करोनाचे देशभरात रोज नवे बाधित सापडण्याचा आकडा आता तब्बल दोन लाखांपर्यंत गेला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रूग्णालयात बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटर आणि रेमडेसिविर अशा सगळ्याच सुविधांची वानवा…

IPL 2021 | नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबई  - संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. राजस्थानचा संघ दिल्लीसमोर अत्यंत कमकुवत दिसत असल्याने…

सभा, रॅली, रोड शो जीवावर बेतले; बंगालमध्ये उमेदवाराचा करोनामुळे मृत्यू

कोलकाता - प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. आठ टप्प्यात घेतल्या जात असलेल्या या निवडणुकीत आतापर्यंतच चारच टप्पे झाले आहेत. मात्र करोनाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून मुर्शिदाबादमधील शमशेर…

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या रागातून पित्याने केली एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या

हैदराबाद - आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे भडकलेल्या पित्याने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. विशाखापट्टणम जिल्ह्यातील जट्टादा…

करोना संकट गडद झाले असतानाच तज्ज्ञांचा ‘हा’ दावा ठरतोय आशेचा किरण!

गेल्या काही दिवसांत विशेषत: फेब्रुवारीनंतर देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. मार्च महिन्यात या लाटेने कहर केला तर एप्रिल महिन्यात शिखर गाठले.  या नव्या लाटेचा महाराष्ट्र हे राज्य हॉटस्पॉट ठरले असून…

करोनाच्या प्रादुर्भावाचा वेग धडकी भरवणारा! गेल्या 24 तासांत सापडले तब्बल…

नवी दिल्ली - भारतात करोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत रूग्णवाढीचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येते आहे. दहाच दिवसांपूर्वी 24 तासांत 1 लाख रूग्णांची भर पडल्यामुळे संपूर्ण देश हबकला असताना आज म्हणजे…

चिंताजनक! पूर्वी बधिताच्या संपर्कात 10 मिनीटे राहील्यास करोना होत होता, ते प्रमाण आता केवळ…

निरोगी व्यक्ती 1 मिनीटासाठी जरी करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली तरी त्या व्यक्तीला करोना होण्याचा धोका असल्याचे आढळून आले आहे.   दिल्लीतील अचानक आणि प्रचंड रूग्णवाढीमागे हेच कारण…

करोनामुळे शिक्षणाला ब्रेक लागू नये म्हणून ‘फ्रेश एअर स्कूल्स’

माद्रिद - निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण घेण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची संकल्पना आता जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्वीकारली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पेनमध्ये  तीन वर्षे ते 12 वर्षे या…

लस न घेतल्यास पगार थांबवणार!

अमरावती (आंध्र प्रदेश) – लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील गुंटूर महानगरपालिकेने अभिनव उपक्रम राबवला आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले असून लस घेतली नसल्यास…

Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 15 एप्रिल 2021)

मेष तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व…

सातारा | सराईत गुंड जिल्ह्यातून एका वर्षाकरिता तडीपार

सातारा (प्रतिनिधी) - मंगळवार पेठेतील बोगदा परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे (वय 30, रा. 439 मंगळवार पेठ) याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केल्याचा आदेश…

करोनाबाधितांना कराडमध्ये मिळेनात बेडस्‌

कराड (प्रतिनिधी/पराग शेणोलकर) - करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्र होरपळला आहे. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. कराड तालुक्‍यात तर बेडच मिळत नसल्याने करोनाबाधितांना रस्त्यावर बसण्याची वेळ…