Browsing Tag

pune crime news

…त्या महिलेचा खूनच

पुणे : सिंहगड रस्त्यावर घरामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा…

पुणे : धावत्या टेम्पोत महिलेवर बलात्कार; टेम्पोचालक, क्‍लीनरचे दुष्कृत्य

पुणे, आळंदी - येथून पेरणेफाटा येथे निघालेल्या महिलेने टेम्पोला हात करून थांबविले असता, टेम्पोचालक व क्‍लीनरने महिलेला इच्छितस्थळी न सोडता रात्रभर इतरत्र टेम्पो फिरवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चालक व…

किरकोळ कारणावरून डॉक्टरचा काढला डोळा

पुणे : किरकोळ कारणावरुन जाब विचारणाऱ्या डॉक्टरावर हल्ला करुन डोळे काढण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आरोपींना याप्रकरणी हडपसर पोलीसानी अटक केली आहे. योगेश हाणमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड असे अटक आरोपींचे नाव आहेत.…

मोबाईल चोरणारे 40 आरोपी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून चार मोबाईल लांबविणाऱ्याला चार महिने तुरूंगवासाची शिक्षा रेल्वे न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी सुनावली. याबरोबरच त्याला दोन हजार रुपये दंडही सुनावण्यात आला आहे. शाहरूख…

दिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या

पिंपरी - राहत्या घरात गळफास घेऊन पोलिसांच्या मुलाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी दिघी येथे घडली. धीरज शिंदे (वय २०, रा. चिंतामणी हाऊसिंग सोसायटी, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

मकरंद कुलकर्णी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

पुणे - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी (वय 66, रा. कर्वेनगर) यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलिसांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची येरवडा कारागृहात…

डोळे बोलले अन्‌ पाच लाखांच्या लुटीचा बनाव उघडकीस

कर्जबाजारी व्यापाऱ्यानेच रचला पाच लाखांच्या लुटीचा बनाव पुणे - कर्ज झाल्याने व्यापाऱ्यानेच पाच लाख रुपयांच्या लुटीचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या व्यापाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून…

प्लॅस्टिकची पिशवी मागितल्याने ग्राहकाचा खून

भाजी विक्रेत्याचे कृत्य : परिसरात खळबळ पुणे - धनकवडी येथे भाजीविक्रेत्याने नातेवाईकांच्या मदतीने एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. धनकवडीतील शेवटच्या बस थांब्याजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. केवळ प्लॅस्टिक पिशवीच्या वादातून…

गॅलेक्‍सी ग्रुपच्या दोन संस्थापक संचालकांना अटक

कंपनीविरोधीतील तब्बल 26 गुन्ह्यांतील मुख्य आरोपी जादा व्याजाच्या आमिषाने करोडो रुपयांची फसवणूक सन 1999पासून फरार होते दोन्ही आरोपी पुणे - गॅलेक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून करोडो रुपयांची…

तरुणास डांबून मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

चंदननगर येथील घटना : फर्निचर कारागिरांचे कृत्य पुणे - तरुणास डांबून मारहाण केल्यानंतर संबंधित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खराडी-चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…