नवी दिल्ली -केंद्रीय मंत्र्यांबरोबरच्या बैठकीवेळी शेतकरी संघटनांच्या (Farmer Protest) नेत्यांनी सरकारी भोजन नाकारले. त्याऐवजी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून आलेले अन्न खाणे पसंत केले. त्यांच्या या भूमिकेची भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडिल योगराज सिंग (Yograj Singh) यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला तर यावेळी त्यांनी भाजप पक्षावर अप्रत्यक्ष खोचक टिका केली आहे.
He says Hindus gaddar,inki auraten kodi ke bhaw bikti thi,hmne inhe bachaya. He don’t know dat Swai Jay Singh saved Guru Tegbahadur from aurangzeb.Laxman singh aka Banda Vairagi took avenge of Guru govind singh. Most of d sikh fighters are rajputs of punjab.
😡#ArrestYograjSingh pic.twitter.com/CwlbQhK63q— Aditi Singh (@imaadi07) December 5, 2020
काय म्हणाले योगराज सिंग
“हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली असं त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडियोमध्ये म्हंटले आहे सध्या या वादग्रस्त व्हिडियोमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल्स झाले आहे.