हरियाणा निवडणुकीसाठी शेतकरी संघटनांचा मोठा निर्णय ; म्हणाले,”बदला घेण्याची वेळ आलीय भाजपला…’
Haryana Assembly Election । संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पिपली याठिकाणी 'किसान महापंचायत' घेतली. त्यातआगामी ...