Browsing Tag

modi government

हिंसाचार रोखता येत नसेल तर सत्ता सोडून जा – रजनीकांत यांचा मोदी सरकारवर निशाणा

चेन्नई -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी बुधवारी दिल्ली हिंसाचारावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. कणखरपणे हिंसाचार रोखायला हवा. हिंसाचार रोखता येत नसेल तर सत्ता सोडून जा, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.दिल्लीतील हिंसाचार…
Read More...

आठ लाख कोटी रूपयांची मेहरबानी नेमकी झाली कोणावर?

प्रियांका गांधी यांचा मोदी सरकारला सवाल नवी दिल्ली :  मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांचे तब्बल 8 लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. ही मेहरबानी नेमकी झाली कोणावर? त्यांची नावे सरकार का जाहीर करीत नाही असा…
Read More...

कलम 371 रद्द करणार नाही- केंद्रीय गृहमंत्री

इटानगर : कोणीही कलम 371 रद्द करू शकत नाही; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांनी म्हंटले आहे. ते आज अरुणाचल प्रदेशाच्या 34 व्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करीत होते. तसेच ईशान्य भारताच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी…
Read More...

जीएसटी हा 21 व्या शतकातील सर्वांत मोठा वेडेपणा-स्वामी

मोदी सरकारला घरचा आहेर हैदराबाद : रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी बुधवारी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) उल्लेख त्यांनी 21 व्या शतकातील सर्वांत मोठा वेडेपणा अशा शब्दांत…
Read More...

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; व्याजावर अनुदान वाढविले

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी  आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दुरुस्तीस करण्यास केंद्र सरकारने बुधवारी मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांच्या हितासाठी हा…
Read More...

‘डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?’

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी…
Read More...

सैन्यात महिलांनाही समान संधी द्या – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व महिलांकडे (कमांड पोस्ट) देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारलाही फटकारत महिलानाही लष्करात समान संधी द्या, असे आदेश दिले आहेत.न्यायालयाने…
Read More...

प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव

नवी दिली : देशाच्या माजी परराष्‍ट्र मंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्‍या सुषमा स्वराज यांच्‍या पहिल्‍या जयंतीनिमित्त दिल्‍लीमधील प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच विदेश सेवा संस्थेलाही सुषमा स्वराज यांचे…
Read More...

राहुल गांधींचे ‘ते’ ट्विट वादात; जम्मू-काश्मीरला दाखवला पाकिस्तानचा भाग

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने चीनसह जगभरात धुमाकूळ घालत आहे. करोना विषाणूमुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1,113 वर पोहोचली आहे. तर विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 2,015 ने वाढून 44,053 इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवरून काँग्रेस…
Read More...

मोदी सरकार ‘SAIL’मधीलही भागीदारी विकणार

नवी दिल्ली - निर्गुंतवणूकीचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)मधील पाच टक्क्यांची भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. यातून सरकारला १ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. सेलमध्ये सरकारची भागीदारी ७५ टक्के आहे.…
Read More...