जाणून घ्या आज (30 जानेवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…

1. व्हायरल व्हिडीओबाबत शारजील इमामची कबुली
उत्साहाच्या भरात वादग्रस्त वक्‍तव्य केल्याची इमामची माहिती

2. केरळमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली पुष्ठी

3. नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच विचारधारेचे
कॉंग्रेसेच नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

4. घरगुती गॅसचा भडका उडणार
येत्या वर्षभरात 100 ते 150 रुपयांनी गॅस महागण्याची शक्‍यता

5. इस्रोच्या मदतीनेदेखील राहुल नावाचे सॅटेलाईट लॉंच होणार नाही
भाजपकडून कॉंग्रेसवर खोचक टीका

6. कोरोना व्हायरसचा विमान कंपन्यांना फटका
चीनमध्ये जाणाऱ्या एअर इंडिया, इंडीगोच्या विमानसेवा स्थगित

7. माझ्या आई बाबांसाठी तरी सोडा
निर्भया प्रकरणातील नराधम शर्माचा फाशी टाळण्यासाठी विनय

8. कोरोना व्हायरसमुळे चीनमधील गुगलची सर्व कार्यालये बंद
तर कर्मचाऱ्यांना 14 दिवस घरी बसून काम करण्याची मुभा

9. महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळला
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

10.तुम्ही माझे रेटिंग बदलले मन नाही
छपाकला डाऊनवोट करणाऱ्यांना दीपिकाचे उत्तर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.