Browsing Tag

national

पाचशे किमीची पायपीट बेतली त्याच्या जीवावर

मुंबई - अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा अभाव निर्माण झाला. यामुळे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर पलायन करण्याची वेळ आली. हातावर पोट असणारे हे मजूर अक्षरशः हजारो किमीचा प्रवास करून आपल्या गावी जावू लागले. तामिळनाडूत…

करोनाचा धोका सगळ्यांनाच, वयाचा संबंध नाही

मुंबई - भारतात कोरोना विषाणू तरुण, नोकरी करणारा आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या लोकांमध्ये जास्त आढळत आहे. भारतात जे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 60 टक्के लोकं 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. एका संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त…

तबलिघी जामातच्या 900 विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द

नवी दिल्ली - दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मरकज कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तबलिघी जामातच्या 960 विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना गृहमंत्रालयाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. त्यात अमेरिकेतील चार, ब्रिटनमधील…

दगडफेकीला न घाबरता डॉक्‍टर पुन्हा कामावर रूजू

भोपाळ- संतप्त जमावाच्या हिंसाचाराचा सामना केल्यानंतर मनात कुठलीही भीती न बाळगता इंदूरमधील डॉक्‍टर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जे करणे आवश्‍यक आहे, ती सर्व कामे त्यांनी चालू केली आहेत. आम्हाला घाबरुन…

देशाचा विकासदर घसरण्याची शक्‍यता

नवी दिल्ली - करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. आशियाई विकास बॅंकेने 2020-2021 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर चार टक्‍क्‍यापर्यंत घसरण्याचे भाकीत वर्तवले आहे.…

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुस्लिम कटीबध्द- मदनी

नवी दिल्ली- धर्म किंवा प्रार्थनेच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी निषेध केला आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व मुस्लीम कटिबद्ध…

मोदींच्या भाषणात भविष्याचे नियोजन नाही – थरूर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून दिलेल्या संदेशावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज प्रधान शोमनचे भाषण ऐकले. त्यात लोकांची दुख:, त्यांच्या आर्थिक अडचणी आणि…

गंगेचे पाणी आपोआपच झाले शुद्ध

अलाहाबाद - देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ झाले असून या लॉकडाऊनमुळे औद्योगिक कचरा गंगेत येणे बंद झाले आहे, अशी माहिती केंद्रिय प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या पर्यावरणतज्ज्ञांनी दिली आहे. करोना विषाणूच्या…

नियमांचे पालन केले तरच “करोना’वर मात शक्‍य : भय्याजी जोशी

नागपूर - रामनवमीसारखे महत्त्वाचे आणि पावन पर्व आपण "करोना'च्या भीषण सावटात साजरे केले आहे. प्रभू रामचंद्रांनी सर्व राक्षसी वृत्तींचा नाश केला. आज आपण एका वेगळ्या, पण भीषण संकटातून जात आहोत. संपूर्ण जग भयभीत आहे. "करोना'चा संसर्ग रोखणे, हे…

डॉक्‍टरांवरील हल्ल्याचा शबाना आझमी, हेमामालिनी यांच्याकडून निषेध

मुंबई - इंदोरमध्ये डॉक्‍टरांवर झालेल्या हल्ल्याचा अभिनेत्री शबाना आझमी, हेमामालिनी आणि ऋषी कपूर यांनी निषेध केला आहे. बुधवारी आरोग्य विभागाची पाच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम तत्पत्ती बखाल भागात एका करोनाग्रस्ताशी संबंधीत नातेवाईकांना…