Lok Sabha Election 2024 । दुस-या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक 54.47 टक्के मतदान झाले. तर छत्तीसगडमध्ये ५३.०९ टक्के मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत यूपीमध्ये 35.73 टक्के मतदान झाले.
आसाम – 46.31 टक्के
बिहार – 33.80 टक्के
छत्तीसगड – ५३.०९ टक्के
जम्मू – 42.88 टक्के
कर्नाटक – 38.23 टक्के
केरळ – 39.26 टक्के
मध्य प्रदेश – ३८.९६ टक्के
महाराष्ट्र – 31.77 टक्के
मणिपूर – 54.26 टक्के
राजस्थान – 40.39 टक्के
त्रिपुरा – 54.47 टक्के
उत्तर प्रदेश – 35.73 टक्के
पश्चिम बंगाल – ४७.२९ टक्के