नवी दिल्ली- केंद्र सरकाकडून खेलरत्न पुरस्काराच्या नावत बदल करण्यात आला आहे. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने हा पुरस्कार ओळखल्या जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award!
Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्यात यावे यासाठी मला संपुर्ण भातातील नागरीकांकडून अनेक विनंत्या आल्या आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणले जाणार आहेत.