Browsing Tag

Prime Minister Narendra Modi

गरीब आणि गरजूंना मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवावे – पंतप्रधान

नवी दिल्ली - करोनाचा मुकाबला करताना संपूर्ण राष्ट्र धैर्य आणि संयमाचे दर्शन घडवत आहे. गरीब आणि शोषितांची सेवा हा राष्ट्र सेवेचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. याचे स्मरण करत मानवतेची सेवा करणाऱ्या या संघटनांच्या…

मुलं झुडपं खातात अन…

जिल्हा प्रशासन लगोलग हलते, भुककथेतील माणुसकीचा झरावाराणसी : वाराणसीतील एका छोट्याशा गावात लहान गावात भुकेने व्याकुळ झालेली लहान मुले झुडपे खात असल्याचे करुण छायाचित्र व्हायरल झाले अन् जिल्हा प्रशासनाने तेथे धाव घेतली.या शेअर झालेल्या…

पंतप्रधानांच्या ताली बजाओ आवाहनामुळे गांभीर्य संपले – शिवसेनेचा आरोप

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी जनता संचारबंदीच्या काळात लोकांना टाळी आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य संपुष्टात आले असा आरोप…

मोठ्या आर्थिक सवलती ही काळाची गरज – राहुल गांधींची मोदींना सुचना

नवी दिल्ली - करोना मुळे देशातील साऱ्याच अर्थव्यवस्थेची वाट लागली असून त्याचा सामान्य माणसांना मोठा फटका बसल्याने त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मोठ्या आर्थिक सवलतींची घोषणा करणे ही काळाची गरज आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

करोना स्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली - देशात करोना विषाणुंचे काही संशयित रूग्ण आढळून आल्याने या संबंधात निर्माण झालेल्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. या संबंधात त्यांनी एका ट्‌विटर संदेशात म्हटले आहे की विविध मंत्रालये आणि राज्य…

मोदींच्या ट्विटमधील ‘त्या’ इंग्रजी शब्दामुळे निर्माण झालेला सस्पेन्स अखेर समाप्त!

नवी दिल्ली - काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केलेल्या एका ट्विटनं संबंध भारतीयांचे श्वास रोखून धरले होते. पंतप्रधानांच्या 'त्या' ट्विटनंतर सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, डिजिटल…

पंतप्रधानांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयावर विरोधकांची खोचक टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार असल्याचे दिसत आहे. तसे ट्‌वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असे मोदी यांनी…

दिल्ली दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर बैजल यांची मोदींशी चर्चा

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. बैजल यांनी आपण मोदींशी चर्चा…

पंतप्रधानांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची गरज नाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची मागणी एका नागरिकाने केली होती. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती कायद्याअंतर्गत अर्ज केला होता.त्यावर  पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिले आहे. पंतप्रधानांना…

दिल्ली दंगलींवरून इम्रान खान यांची मोदींवर आगपाखड

इस्लामाबाद - भारतात दिल्ली शहरात झालेल्या दंगलींवरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून जोरदार आगपाखड केली आहे. त्यांनी म्हटले आहे की नाझींनी 1930 मध्ये जर्मनीत ज्युंच्या विरोधात जे…