मेजर जनरल यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

श्रीनगर : काश्‍मीरच्या पुंछ भागात लष्कराचे उत्तर विभाग्रमुख लेफ्ट. जनरल रणबीरसिंग यांना घेऊन जाणारेच हेलिकॉप्टर गुरूवारी सायंकाळी कोसळले. या अपघाततातून ते बालंबाल बचावले आहेत, अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली.

पुंछ भागात ध्रुव बनावटीच्या हेलिकॉफप्टरमधून जन. सिंग आपल्या सहकाऱ्यांसह जात होते. त्यावेळी हे हेलिकॉक्‍टर कोसळले. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटसह सात कर्मचारी होते. या अपघातानंतर जखमींना उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे सिंग यांच्या सर्व चाचचण्या करण्यात आल्या असून त्यांचू प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.