केंद्रीय दलातील आणखी काही जवान कोरोनाबाधित

मुंबई : मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्यगिक सुरक्षा दलाच्या आणखी सहा जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे या दलातील बाधितांची संख्या 11 वर पोहोचली असून या तुकडीतील अन्य 142 जवानांना विलगीकरणात…

… तर भारतात 31 हजार बाधीत

नवी दिल्ली : देशात जर लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोनाने चार एप्रिलपर्यंत 31 हजार जण बाधित झाले असते, असे शिव नादर विद्यापीठाच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. अर्थात 21 दिवासांच्या लॉकडाऊनच्या काळानंतर कोरोनाचा धोका टळलेला नसेल असे या…

दोन दिवसांत तब्बल 647 तबलिगी कोरोनाबाधित

नवी दिल्ली/लखनौ : दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या 647 जणांची कोरोना चाचणी गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्ह आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हे बाधीत देशाच्या 14 राज्यांत आढळले आहे.…

साथी हात बढाना! पंतप्रधानांचे खेळाडूंना आवाहन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाय योजना केल्या जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नामवंत खेळाडूंशी संपर्क साधला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, विराट कोहोली, फुलराणी पी.व्ही. सिंधूसह अनेक…

अन्‌ जुळ्या मुलांची नावे चक्क कोरोना आणि कोविद

रांची : कोरोना विषाणूंमुळे जगाला गुडघे टेकायला लावले असतील. पण, या झारखंडमधील एका दाम्पत्याने साथीच्या काळात जन्माला आलेल्या आपल्या जुळ्या मुलांची नावे कोरोना आणि कोविद अशी ठेवली आहेत. या दोन शब्दांनी इतरेजनांच्या मनात भीती आणि घृणा…

#CORONA : चीनमध्ये उद्या राष्ट्रीय शोकदिन

बिजिंग : कोरोनाच्या लढ्याचा पहिला इशारा देणारे डॉ. ली वेनलिआंग यांच्यासह कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्या 3200 नागरिकांसाठी चीनमध्ये शनिवारी (दि. चार एप्रिल) राष्ट्रीय शोक दिन पाळण्यात येणार आहे. या दिवशी सर्व राष्ट्रध्वज अर्ध्यावर…

अमेरिकन दुतावासातील कर्मचाऱ्याला कोरोना

नवी दिल्ली : अमेरिकन दुतावासाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना योग्य उपचार मिळण्याची खबरदारी आरोग्य खात्याकडून घेतली जात आहे. आमच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची आम्हाला कल्पना…

चिंताजनक! धारावीत तिसरा कोरोनाबाधीत

मुंबई : दाट लोकवस्ती असणाऱ्या धारावीतील एका 14 मजली इमारतीत 300 रहिवाशांचे विलगीकरण केले असतानाच धारावीत तीसरा कोरोना बाधीत सापडल्याने राज्याच्या आणि पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हा बाधीत 35 वर्षीय डॉक्‍टर असून त्याच्या…

कोरोनाबाधितांची संख्या आज दहा लाखाचा टप्पा ओलांडणार ?

नवी दिल्ली ; जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आज दहा लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर मृतांचीं संख्या ५० हजाराच्या घरात आहे. त्यामुळे जगभरात विशेषतः युरोप आणि अमेरिका खंडात भीतीचे वातावरण आहे. बुधवार अखेर जगातील कोरोनाबाधोतांची…

तब्लिघी जमातचा कोरोना प्रसाराचा तुघलकी कारभार

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर निजामुद्दीन भागातीलतोंडाला मास्क लावलेले लोक बसमध्ये बसून रुग्णालयात तपासणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत होते. मात्र त्यानंतर…