तारा-आदरची प्रेमकहाणी

बॉलीवूडचा आघाडीचा चित्रपटनिर्माता करण जोहर याच्या “स्टुडंट ऑफ द ईअर2′ या चित्रपटातून तारा सुतारिया नामक नवा चेहरा सिनेसृष्टीत दाखल झाला.

 

View this post on Instagram

 

Mid shoot photo session? @avigowariker ??

A post shared by TARA? (@tarasutaria) on

त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या “मरजावा’ या चित्रपटात तारा पुन्हा झळकली. या दोन्हीही चित्रपटांना तरुणवर्गाने चांगली पसंती दिली. येणाऱ्या काळातही ताराचे काही चित्रपट झळकणार आहेत.

काही प्रस्तावांबाबत सध्या ती विचार करत आहे. पण प्रोफेशनल लाईफसोबतच तारा सुतारिया सध्या पर्सनल लाईफवरुनही चर्चेत आहे. तारा गेल्या काही महिन्यांपासून आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. हल्ली तारा आणि आदर एकत्रच फिरताना दिसतात. अर्थात या दोघांनी आपल्यातील नात्याबाबत मौन बाळगलं आहे. पण त्यांच्यातील वाढती जवळीक आता सर्वश्रुत झाली आहे.

 

View this post on Instagram

 

?? @manekaharisinghani @mehakoberoi @tejasnerurkarr

A post shared by TARA? (@tarasutaria) on

अलीकडच तारा आणि आदर यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनिसा मल्होत्रा आणि अरमान जैन यांनी संगीतबद्ध केलेला आहे. यामध्ये “तुने मेरा दिल लुटिया’ या गाण्यावर तारा-आदर डान्स करताना दिसत आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हे गाणे आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

Every 15 seconds, somewhere in the world, a woman is diagnosed with breast cancer. In one way or another, we’re all drawn together by this disease. The Estée Lauder Companies in partnership with renowned photographer @rohanshrestha has created an emotional and impactful #WhiteTSeries to inspire a digital wave of awareness and fundraising – to create a Breast Cancer free world. ⁣⁠⠀ Join us in our mission by uploading a photo of a pink-themed look with the hashtags #TimeToEndBreastCancer #BCCIndia2019 and tagging @esteelaudercompanies. For every public post/story on Instagram with the hashtags in October 2019, The Estee Lauder Companies will donate Rs. 10 on your behalf to fund breast cancer awareness initiatives, research, education, and medical support.

A post shared by TARA? (@tarasutaria) on

व्हिडीओमध्ये तारा पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे आणि आदरसोबत नाचताना अत्यंत आनंदीही दिसत आहे. कदाचित या गाण्याच्या माध्यमातून तारा आपली “दिल की बात’ सांगत असावी…!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.