Tuesday, April 30, 2024

Tag: भाजप

भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो; बिहारमध्ये सतर्कता मोर्चा

भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो; बिहारमध्ये सतर्कता मोर्चा

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) तर्फे आज भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य षडयंत्रापासून जनतेला सावध ...

मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, त्यावेळी मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं असतं म्हणून उद्धव ठाकरेंनी…

मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, त्यावेळी मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं असतं म्हणून उद्धव ठाकरेंनी…

मुंबई - विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपा-शिवसेना युती तुटू नये असे आपले मत होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे ...

“भाजपची बिहारमधील सत्ता गेल्यानं अमित शहांना वेड लागलंय” – लालू प्रसाद यादव

“भाजपची बिहारमधील सत्ता गेल्यानं अमित शहांना वेड लागलंय” – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा राष्ट्रीय ...

भाजपने पितापुत्राची पक्षातून केली हकालपट्टी

भाजपने पितापुत्राची पक्षातून केली हकालपट्टी

डेहराडून - उत्तराखंडच्या पौरी येथील एका रिसॉर्टमध्ये महिला रिसेप्शनिस्टच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलालाही अटक झाल्यानंतर भाजपने विनोद आर्य आणि त्यांचा ...

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी NCPच्या कार्यकर्त्यांना केलं ‘प्रॉमिस’; म्हणाले… “प्रत्येक गाव, वाडी, वस्ती…’

भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार – जयंत पाटील

हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली. जयंत ...

पवार-ठाकरे राऊतांकडे दुर्लक्ष करताहेत भाजपच्या या आरोपावर शरद पवार म्हणतात,”कारण नसताना…”

पवार-ठाकरे राऊतांकडे दुर्लक्ष करताहेत भाजपच्या या आरोपावर शरद पवार म्हणतात,”कारण नसताना…”

  मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंसह शरद पवार हे देखील राऊत यांच्याकडे ...

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांसह 6 माजी मंत्री भाजपमध्ये करणार प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांसह 6 माजी मंत्री भाजपमध्ये करणार प्रवेश

नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंजाबचे त्यांचे निकटवर्तीय 5-6 माजी ...

Page 6 of 30 1 5 6 7 30

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही