Friday, April 19, 2024

Tag: bihar

RJD manifesto ।

“एक कोटी नोकऱ्या, 500 रुपयांत सिलेंडर…”; राजदने जाहीर केला पक्षाचा जाहीरनामा

RJD manifesto । लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.  आरजेडीने आपल्या जाहीरनाम्यात देशभरात १ कोटी ...

Nitish Kumar ।

“४ हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील…” ; पंतप्रधानांसमोरच नितीशकुमारांचे हास्यास्पद वक्तव्य , व्हिडीओ व्हायरल

Nitishkumar । बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल बिहारच्या नवादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एक हास्यास्पद वक्तव्य केलंय. एवढंच नव्हे तर ...

PM Modi In Nawada ।

‘जे आधी देशावर डोळे वटारायचे, ते आता..” ; बिहारमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

PM Modi In Nawada । लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सभा घेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला मते देण्यासाठी ते ...

Bihar Politics ।

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारमध्ये राजकीय उलटफेर सुरूच ; आता राजद-काँग्रेस आघाडीत जुना मित्र परतला…

Bihar Politics । बिहारमध्ये विरोधी बाकांवर असणाऱ्या महाआघाडीला जुना मित्र पुन्हा मिळाला. राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश असणाऱ्या त्या ...

Prashant Kishor ।

“वडील काँग्रेसचे नेते, आई राजकारणाच्या विरोधात अन् पत्नी स्मार्ट वर्कर…”जाणून घ्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काही खास गोष्टी

Prashant Kishor । निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) हे त्यांच्या कामाबद्दल खूप उत्साही आहेत. या कारणामुळे ते  आपल्या कुटुंबाला वेळ ...

बिहारमध्ये ‘महागठबंधन’चे जागा वाटप फायनल; कॉंग्रेसच्या वाट्याला 9 जागा

बिहारमध्ये ‘महागठबंधन’चे जागा वाटप फायनल; कॉंग्रेसच्या वाट्याला 9 जागा

पाटणा  - अखेर बऱ्याच दिवसांच्या चर्चेच्या फेऱ्यानंतर बिहार मधील महागठबंधनचे जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. या राज्यात लोकसभेच्या एकूण ...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजपने ‘या’ राज्यात एकाही महिला उमेदवाराला दिले नाही ‘तिकीट’

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजपने ‘या’ राज्यात एकाही महिला उमेदवाराला दिले नाही ‘तिकीट’

Lok Sabha Elections 2024 | बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणाऱ्या आणि महिलांना राजकारणात आणण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या भाजपने लोकसभा उमेदवारांमध्ये ...

Karnataka Election 2023 : तीनही ओपिनियन पोलमध्ये भाजपला झटका; काॅंग्रेसचेच सरकार येण्याचे संकेत

बिहारमध्ये भाजपच्या 3 खासदारांचा पत्ता कट

पाटणा - बिहारमध्ये वाट्याला आलेल्या लोकसभेच्या सर्व १७ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले. त्यामुळे भाजपने ३ विद्यमान खासदारांचा पत्ता कट ...

Page 1 of 42 1 2 42

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही