Friday, May 20, 2022

Tag: vinayak raut

“दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची…”; विनायक राऊतांचा घणाघात

“दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची…”; विनायक राऊतांचा घणाघात

मुंबई :   सध्या राज्यामध्ये मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा लावण्यावरून राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेसोबत  भाजापा विरुद्ध महाविकास आघाडी ...

काही चूक झाली असेल तर माफ करा; राऊतांनी मागितली ब्राम्हण समाजाची “माफी’

काही चूक झाली असेल तर माफ करा; राऊतांनी मागितली ब्राम्हण समाजाची “माफी’

औरंगाबाद - शिवसेनेचे खासदार खासदार विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ब्राम्हण समाज राऊत यांच्याविरूध्द ...

वीजबिलाविषयी ऊर्जामंत्र्यांची ‘मोठी घोषणा’ ;म्हणाले, “थकबाकी वसूल झाल्यानंतर…”

महावितरणच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही- राऊत

भाजप, काही संघटनांकडून जनतेची दिशाभूल पुणे - महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्‍यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खासगीकरणाबाबत भाजप ...

जेवत असताना राणेंना पोलिसांनी धक्काबुक्की करत केली अटक; प्रसाद लाड यांचा आरोप

“ते” खून कोणी केले अन् पचवले; विनायक राऊतांचा राणेंना सवाल

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना, मातोश्री, संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आणि ...

विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरांवर निलेश राणेंचा जोरदार निशाणा; म्हणाले…

विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरांवर निलेश राणेंचा जोरदार निशाणा; म्हणाले…

मुंबई - माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास ...

आता नारायण राणेंना देशातला कायदा समजला असेल; जामीन फेटाळल्यानंतर शिवसेनेचा टोला

आता नारायण राणेंना देशातला कायदा समजला असेल; जामीन फेटाळल्यानंतर शिवसेनेचा टोला

मुंबई - सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी ...

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेला संकल्प आज सिध्दीस गेला – चंद्रकांत पाटील

सत्ता मिळत नसल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झालेत – शिवसेना

मुंबई - राज्यात गेल्या दोन वर्षापासून भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर थेट ...

महाविकास आघाडीत विसंवादाचा सूर? आव्हाडांच्या विधानावर विनायक राऊतांची टिप्पणी

महाविकास आघाडीत विसंवादाचा सूर? आव्हाडांच्या विधानावर विनायक राऊतांची टिप्पणी

मुंबई- राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले आहेत. भाजपही फारसा दूर नाही, असे विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ...

शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय – नारायण राणे

‘सेनेचा खासदाराला काही काम उरली नाही. सगळीकडे दलाली करत फिरतो’

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयावरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांनी केंद्रीय मंत्री ...

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडणाऱ्या विनायक राऊत यांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले,”टोपी तरी धड”

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडणाऱ्या विनायक राऊत यांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले,”टोपी तरी धड”

मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांना बोलण्याच्या ओघात चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच विसर पडला. विनायक राऊतांनी मुख्यमंत्री म्हणून ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!