करोना हातपाय पसरतोय! अमेरिकेहून पश्चिम बंगालमध्ये परतलेल्या चौघांना करोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण
नवी दिल्ली : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये करोना व्हायरसच्या ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट ...