Lok Sabha Election 2024 । इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी शुक्रवारी सकाळी बेंगळुरू येथील बीईएस मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज कर्नाटकातील 14 जागांवर मतदान होत आहे.
#WATCH | Karnataka: Infosys founder Narayana Murthy casts his vote at BES polling station in Bengaluru.
Karnataka is voting on 14 seats today in the second phase of Lok Sabha elections.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Pv81ktRzte
— ANI (@ANI) April 26, 2024
हे वाचले का ?
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क