येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात मान्सून येणार ; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाडा-विदर्भातही सरी बरसणार
Rain Alert । यंदा नियमित तारखेपेक्षा दोन दिवस अगोदर मान्सूनने मुंबईत एंट्री केलीय. तेंव्हापासून पावसाची सर्वत्र रिमझिम सुरुच आहे. राज्यातही ...