Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

by प्रभात वृत्तसेवा
October 1, 2023 | 6:05 pm
A A
मुंबईत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट !

Monsoon Update – महाराष्ट्रात काही दिवसांपासून पावसाची (Monsoon Update) हजेरी दिसून येत आहे. सोमवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (Monsoon Update) अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही वरुणराजा बरसणार आहे. हवामान विभागाकडून (आयएमडी) कोकण विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकला असून 30 सप्टेंबर 2023 रोजी दक्षिण कोकण किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर केंद्रीत झाला. रविवारी रात्रीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कोकण-गोवा किनारा, पणजी ते रत्नागिरी दरम्यान ओलांडण्याची शक्‍यता आहे.

‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

1 ऑक्‍टोबर रोजी 12.15 रात्री नवीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड या भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

तसेच, काही ठिकाणी जमीन खचण्याची शक्‍यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Tags: Madhya MaharashtraMAHARASHTRAMonsoon Updateorange alertrain
Previous Post

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Next Post

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

शिफारस केलेल्या बातम्या

Pune News : वडगाव शेरीत वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तरुणाचा खून
latest-news

pune news : खून प्रकरणात दयानंद इरकलसह आठ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

9 mins ago
370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’
latest-news

370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’

1 hour ago
उद्धव ठाकरेंची PM मोदींवर खोचक टीका; तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर, “कधी तबला कधी डग्गा…’
latest-news

उद्धव ठाकरेंची PM मोदींवर खोचक टीका; तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर, “कधी तबला कधी डग्गा…’

2 hours ago
“कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नावर मार्ग काढू’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
latest-news

“कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नावर मार्ग काढू’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

5 hours ago
Next Post
Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल...

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Khelo India Para Games 2023 : भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक

Chhattisgarh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विष्णुदेव साय घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Brazil : ब्राझीलमध्ये बर्ड फ्लू मुळे ९०० सीलचा मृत्यू

pune news : खून प्रकरणात दयानंद इरकलसह आठ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

IND vs SA 2nd T20 : दीपक चहर दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही! समोर आलं ‘हे’ कारण…

BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…

370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’

ICC Awards : टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिरावणारा ट्रॅव्हिस हेड ठरला ‘या’ पुरस्काराचा मानकरी…

Onion price : जानेवारीत कांद्याचे दर ४० रूपयांच्या खाली येतील; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा दावा

लोकअदालमध्ये दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे अव्वल!

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Madhya MaharashtraMAHARASHTRAMonsoon Updateorange alertrain

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही