19.8 C
PUNE, IN
Tuesday, January 21, 2020

Tag: rain

पाऊस होऊनही शेतकऱ्यांची निराशाच

सुपा - पारनेर तालुक्‍यातील सुपा जिरायती पट्ट्यात चालू वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र शेतकऱ्यांची झोळी खराब हवामानामुळे रिकामीच...

#INDvSL 1st T20 : पावसामुळं ‘भारत-श्रीलंका’ सामना रद्द

गुवाहटी : येथील बरसापरा मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला आहे. https://twitter.com/BCCI/status/1213859696756412416?s=19 नाणेफेक...

#INDvSL : पावसामुळे भारत-श्रीलंका सामन्याला विलंब

गुवाहटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना गुवाहटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे....

#RanjiTrophy : पावसामुळे ‘यूपी-तामिळनाडु’ सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

कानपुर : यूपी आणि तामिळनाडु दरम्यान आजपासून कानपूरमधील ग्रीनपार्क येथे रणजी करंडक स्पर्धेतील चौथा सामना सुरू होणार होता. पण,...

विदर्भ, मराठवाड्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

नागपूर, अकोला, औरंगाबादमध्ये गडगडाटासह पावसाची शक्‍यता मुंबई : बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेने वाहणाऱ्या वारे आणि अरबीसमुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भ आणि...

दिल्ली गारठली: रेकॉर्डब्रेक 2.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

धुक्‍यामुळे जनजीवन विस्कळित :रेल्वेसेवाही ठप्प नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह संपुर्ण उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पसरली आहे. त्यातच...

पावसाने नागरिकांची धांदल

पुणे - नाताळामुळे शहरातील कॅम्प, लक्ष्मी रोड, कोरेगाव पार्क, फर्गसन रस्ता या परिसरात तरुणांचा जल्लोष सुरू आहे. शहरात उत्साहाचे...

अवकाळीच्या नुकसानीपोटी आणखी 296 कोटी

नगर जिल्ह्याला एकूण 431 कोटी रूपये प्राप्त नगर  - राज्यांमध्ये माहे ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच...

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता

पुणे - बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचदरम्यान अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती तयार झाली...

तामिळनाडूत झाड कोसळून 17 जणांचा मृत्यू

चेन्नई : गेले काही दिवस सुरू असणाऱ्या पावसामूळे संरक्षण भींत कोसळून 17 जण मरण पावले. मृतांत 10 महिला आणि...

राज्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता

पुणे -राज्यात द्रोणीय स्थितीमुळे हलक्‍या पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस...

आता प्रतीक्षा फ्लेमिंगोची

महेश जाधव मायणी पक्षी आश्रयस्थानात विविध प्रजातींचे पक्षी दाखल मायणी  - यावर्षी खटाव तालुक्‍यात चांगलाच पाऊस झाल्यामुळे पाच वर्षानंतर...

अवकाळीमुळे 138 कोटींच्या भरपाईची अपेक्षा

पुणे - ऑक्‍टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 893 शेतकऱ्यांच्या 1 लाख 26 हजार 344 हेक्‍टरवरील...

शेतकरी वाऱ्यावर, प्रदर्शनाचा इव्हेंट जोरावर

सुरेश डुबल गल्ला भरण्यासाठी प्रदर्शनाला व्यावसायिक स्वरूप; ओळख पुसण्याचा प्रयत्न कराड - शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले प्रदर्शन अशी कराडच्या प्रदर्शनाची ओळख....

जिल्ह्यात रब्बीची 53 टक्के पेरणी

अतिवृष्टी, अवकाळी पावसाच्या पंचनाम्यामुळे पेरणीस विलंब नगर - खरीप हंगामाच्या शेवटी अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले....

शेतकऱ्यांना भरपाई व सरसकट कर्जमाफी मिळावी

पाटण  - चालूवर्षी पावसाने कहर केल्याने पाटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे....

थूगाव गावातील शेततळे तुडुंब

उन्हाळ्यातील पाणीटंचाई टळली : नागरिक समाधानी पेठ - थूगाव (ता. आंबेगाव) येथील गावाला व वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या सामाजिक वनीकरणमधील...

चिक्‍कूलाही पावसाचा फटका

पंधरवड्यात 300 रुपयांनी भाववाढ 80-100 रु. किलो किरकोळ बाजारातील चिक्‍कूचे भाव पुणे - अवकाळी पावसामुळे चिक्‍कूच्या फळाच्या पिकाचे नुकसान झाले...

वडापुरीत ओढे-नाले खळाळले

इंदापुरात परतीच्या पावसाने पाणी प्रश्‍न तात्पुरता मिटला रेडा - इंदापूर तालुक्‍यात गेल्या पाच ते सहा वर्षाच्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच परतीचा पाऊस...

जुन्नरच्या पूर्व भागात पाणीसाठ्यात वाढ

जलयुक्त शिवारांमुळे पाण्याचा प्रश्‍न मिटला : नेहमीच दुष्काळात असणारे शेतकरी समाधानी अणे - महाराष्ट्रात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आणि...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!