चिठ्ठी लिहून मित्राला व्हाॅट्सअॅपवर पाठवली अन् 21 वर्षीय तरूणाने खडकवासला धरणात घेतली उडी, सकाळी सापडला मृतदेह
पुणे - आत्महत्या करत असल्याचा संदेश व्हॉट्सअपवर पाठवून खडकवासला धरणामध्ये तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यासंदर्भात आकस्मिक ...