Tuesday, May 7, 2024

Tag: home isolation

होम आयसोलेशनच्या काळात ‘प्रत्यक्ष’ येण्याचा हट्ट कशासाठी?

होम आयसोलेशनच्या काळात ‘प्रत्यक्ष’ येण्याचा हट्ट कशासाठी?

उपस्थितीच्या प्रक्रियेमुळे संसर्ग पसरण्याचा धोका करोना स्थितीबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण पुणे - लक्षणे नसणाऱ्या, पण करोना पॉझिटिव्ह बाधितांसाठी प्रशासनाने होम ...

‘कोविड केअर सेंटर’ रिकामी!

‘कोविड केअर सेंटर’ रिकामी!

गृह विलगीकरण वाढल्याने 5 हजार बेड्‌स शिल्लक पालिकेच्या केंद्रांमध्ये फक्‍त साडेचार हजार बाधित पुणे - केंद्रशासनाने गृह विलगीकरणासाठी सशर्त मुभा ...

गृह विलगीकरणाच्या ‘वडणगे पॅटर्न’ ला प्रत्यक्षात सुरुवात

गृह विलगीकरणाच्या ‘वडणगे पॅटर्न’ ला प्रत्यक्षात सुरुवात

कोल्हापूर : सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. ...

रायगडमधील करोनाग्रस्त एका व्यक्तिचा रिपोर्ट “निगेटिव्ह”; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

रायगडमधील करोनाग्रस्त एका व्यक्तिचा रिपोर्ट “निगेटिव्ह”; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी पालकमंत्री आदिती तटकरेंचे आवाहन रायगड - करोना व्हायरस बाधित रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील ...

लवकरच ‘रजनीकांत’ स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

दक्षिण भारतीय तंत्रज्ञानांसाठी रजनीकांतची देणगी

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सिनेमांचे शुटिंग बंद आहे. त्यामुळे सिनेतंत्रज्ञ आणि सहकलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बॉलीवूडप्रमाणेच दक्षिण भारतातील ...

20 मिनिटांसाठी 7.5 कोटी!

सलमानच्या सिनेमाचे शुटिंग वेळेपूर्वीच सुरू

सलमानच्या "राधे'चे शुटिंग अचानक थांबवावे लागले आहे. आता केवळ 10 दिवसांचे शुटिंग शिल्लक राहिले आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची ...

पाकिस्तानी घुसखोराला सीमेलगत अटक

अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या दोन भारतीयांना अटक

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या सीमेतून त्या देशात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना नुकतीच तेथे अटक करण्यात आली. अमेरिकेच्या सीमा निरीक्षण ...

Page 2 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही