Monday, April 29, 2024

Tag: ban

Big Breaking! नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण; सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हजर

पीएफआयच्या बंदीनंतर आणखी एका संघटनेविषयी नितेश राणे म्हणाले,”सर्वांना मिटवून टाका, हा आमचा हिंदुस्तान आहे”

मुंबई : पीएफआय या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित करत  पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना ...

पीओपी मूर्तींबाबत उद्या निर्णय पुणे महापालिका तयार करणार नियमावली

पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर मूर्ती विक्रीस बंदी

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -शहरात गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पार्किंगसाठी जागा असलेली तसेच वाहतुकीस अडथळा ...

बोगस बियाणांच्या विक्रीवर बंदी घालावी; जुन्नर तालुका शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनची मागणी

बोगस बियाणांच्या विक्रीवर बंदी घालावी; जुन्नर तालुका शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनची मागणी

नारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात बोगस बियाणांची विक्री होत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनने ...

नाशिकमधील भोंगे मनाई आदेश मागे ; नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेंचा निर्णय

नाशिकमधील भोंगे मनाई आदेश मागे ; नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेंचा निर्णय

नाशिक - नाशिकचे नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढलेला भोंगे मनाई आदेश मागे ...

खोट्या बातम्या देणाऱ्या 16 युट्युब चॅनेलवर बंदी ; 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानी युट्युब चॅनेल

खोट्या बातम्या देणाऱ्या 16 युट्युब चॅनेलवर बंदी ; 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानी युट्युब चॅनेल

नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 16 युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र मंत्रालय आणि सामाजिक ...

महत्वाची बातमी! केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती

महत्वाची बातमी! केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाची बातमी ...

भारतात परत येऊ देण्याचा प्रस्ताव होता- झकीर नाईक

केंद्र सरकारचा झाकीर नाईकला मोठा झटका; इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर घातली बंदी

नवी दिल्ली : इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारने ...

Whatsappने दिला झटका! 22 लाख अकाउंट केले ‘बॅन’; तुम्हीही ‘या’ चुका करणं टाळा

Whatsappने दिला झटका! 22 लाख अकाउंट केले ‘बॅन’; तुम्हीही ‘या’ चुका करणं टाळा

नवी दिल्ली - नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपने तब्बल 22 लाखांहून अधिक जणांचे खाते बंद केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मासिक अहवालात याचा ...

पुणे जिल्हा : ऑनलाइन रमीवर राज्यात बंदी आणा

पुणे जिल्हा : ऑनलाइन रमीवर राज्यात बंदी आणा

आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : दौंड तालुक्‍यातील वास्तवतेची दखल पारगाव - महाराष्ट्रातील तरूणांना बेघर करणाऱ्या ऑनलाइन रमीवर बंदी ...

Page 3 of 10 1 2 3 4 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही