Indapur News : ‘त्या’ कॉन्ट्रॅक्टरला गाळे धारकांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्या
इंदापूर : इंदापूर शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीने अनेक गाळे धारकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे,नादुरुस्त झाले आहेत. ...