Gyanvapi mosque survey: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरील स्थगिती कायम; पुढील निकाल 3 ऑगस्टला
नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, अंतरिम आदेश येईपर्यंत भारतीय पुरातत्व विभागाच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरील स्थगिती कायम राहील. ...