“हिंदू विवाह कायद्याअंतर्गत ‘कन्यादान’ महत्त्वाचा विधी नाही, तर ‘सप्तपदी’…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
Hindu Marriage Act| अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात हिंदू विवाहाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. हिंदु विवाह सोहळ्यात 'सप्तपदी' अत्यावश्यक सोहळा आहे, ...